पिंप्रीत डेरेदार लिंब वृक्ष तोडले..! परवानगी न घेता वृक्षांची कत्तल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी..!

✒️पी.डी.पाटील सर(विशेष प्रतिनिधी) धरणगाव(दि.8जून):-पिंप्री खु ता धरणगाव येथे श्रीराम मंदिर परिसरात असलेले चौधरी मेडिकल च्या जवळ लिंब या डेरेदार वृक्ष चे दि 8 जुन रोजी कत्तल होताना पिंप्री येथील काही निसर्ग प्रेमी यांच्या निदर्शनास आले. घडलेल्या प्रसंग ने अतिशय चुकीचा संदेश जात असुन निसर्गाच्या हानी कारणाऱ्यावर कारवाई होईल का ?

जगात जास्त ऑक्सिजन पुरवठादार!

[जागतिक महासागर दिवस] संपूर्ण विश्वातील महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे, असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर

परडगाव येथील अवैध वृक्षतोड थांबवा…

🔹गावकरी वर्गाकडून मागणी… ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.9फेब्रुवारी):-पर्यावरणाचा समतोल राखाता यावा याकरीता वृक्षरोपण तसेच वृक्षतोड कडेही लक्ष देणे गरजेचे असतांना पारडगाव ग्राम पंचायत हद्दीतील सरपंच बेलगाम, विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करूण पर्यावरणाला तसेच ग्राम पंचायतला उत्पन्नाला तडा जात आहे, सुंदर वृक्षछाटणी/तोडणीस ग्रामपंचायत सदस्य कमिटीची कुठलिही रितसर परवाणगी घेण्यात आली नाही अशी

मी हंगामी फवारणी सेवानिवृत्त कर्मचारी

कर्मचारी म्हटलं तर अगदी समोर एक वेगळाच मानसन्मान मिळतो त्यातही समाजात एक चांगली इमेज म्हणून ओळखल्या जाते. परंतु हंगामी कर्मचारी म्हटलं तर कुणीही विचारायला तयार नाही, परंतु मी हंगामी कर्मचारी असल्याचा मला गर्व होत आहे कारण आज साठ वर्ष ओलांडली आणि घरी सेवानिवृत्तीचा पत्र अगदी हातात तेही सरकारचा कुठलाच मोबदला

मांडवा येथील स्मशानभुमी वृक्षप्रेमींनी केली हिरवीगार

🔸जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे यांनी मांडवा येथील वृक्षप्रेमीचे केले कौतुक ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.20जानेवारी):- तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायती अंतर्गत स्मशानभूमीत ग्राम परिवर्तन समितीच्या पुढाकाराने लोकसहभागातून नागरिकांनी श्रमदान करून २० जुलै २०२१ रोजी विविध प्रजातीच्या १०४ वृक्षांची लागवड केली होती . व त्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी कैलास राठोड या वृक्षप्रेमींनी

प्रा. आ. केंद्र मौशी येथे रुग्णकल्याण समितीची बैठक संपन्न-बैठकीचे औचित्य साधत केंद्र परिसरात वृक्षारोपण

✒️रोशन मदनकर(उप संपादक) नागभीड(दि.14जानेवारी):-प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी ची रुग्णकल्याण समिती बैठक या समिती चे अध्यक्ष व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . यात उपस्थित सदस्यांनी प्रामुख्याने परिचारीकांची नियुक्ती नसल्याने लसीकरणाचा वेग या केंद्राअंतर्गत मंदावला असल्याचे निदर्शनास आणुन दिले.सोबतच या केंद्रात

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष ✒️ मा.पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव) भारतीय संविधानाचे शिल्पकार – थोर समाजसुधारक – कायदेपंडीत – अर्थशास्त्रज्ञ – विश्वरत्न – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे अस मला वाटते. भारतीय संविधानावर आज आपला देश मार्गक्रमण करीत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे…. बाबासाहेबांचे

पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयावर कार्यशाळा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमूर(दि.11ऑक्टोबर):-मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या मदतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फवारणी करतानी विषबाधा होऊ नये यासाठी कशी काळजी या विषयावर नवेगाव्(पेठ) येथे कार्यशाळा घेणात आली. विदयार्थी आदित्य तांदूळकर याने शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे महत्त्व समजावून दिले. मागील काही वर्ष पासून खूप शेतकऱ्यांना विषबाधा झाली आणि मृत्यू सुद्धा झालेत.

म.गांधी जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.6ऑक्टोबर):-कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2019 या रोजी मौजे हरंगुळ या ठिकाणी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते,सरपंच बिबनसाब पठाण, तसेच ग्रामपंचायत सदस्य, समाजसेविका वनरक्षक गिरी मॅडम, समाजसेविका सौ. ज्ञानेश्वरी लटपटे, विभाग प्रमुख डॉ. प्रकाश सुर्वे व डॉ.सचिन खोकले

“धर्मनिरपेक्ष पणाचे खरे प्रतीक वृक्षच”- दादासाहेब शेळके

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466 नांदेड(दि.3ऑक्टोबर):- आपले भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून एकाद्याला न्याय,संरक्षण,अधिकार मतदान ईत्यादी ईत्यादी अधिकार देत असताना व्यक्तीची जात व धर्म बघत नाही. त्याचप्रमाणे वृक्ष सुध्दा माणसाला सावली, हवा, फळ, पाणी व जळतन ईत्यादी निस्वार्थी पणे देत असताना व्यक्तीची जात व धर्म बघत नाही. म्हणुण खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पणाचे प्रतीक

©️ALL RIGHT RESERVED