उन्हाळी धानावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.17फेब्रुवारी):-कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी जिल्ह्यातील उन्हाळी धानाचे सर्वेक्षण केले असता सद्यस्थितीत धान पीक हे रोवणी केलेल्या अवस्थेत असुन खोडकिडीचा प्रादुर्भाव हा २.५ ते २० टक्के याप्रमाणात कमी अधिक आढळुन आलेला आहे. यावर्षी उन्हाळी हंगामामधे सतत ढगाळ वातावरण, रात्रीस अधिक आर्द्रता यामुळे उन्हाळी धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव

कृषी विभागा अंतर्गत रोजंदारी मजुरांची जेष्ठता सूची प्रसिद्ध

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.15जानेवारी):- कृषी विभागाअंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका बिज गुणन केंद्र व फळरोपवाटीका येथील रोजंदारी मजुरांची जिल्हा स्तरावर एकत्रित अंतरीम जेष्ठता सूची जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अंतरीम जेष्ठता सूचीबाबत रोजंदारी वरील मजूरांचे जन्मतारीख व शैक्षणीक पात्रता इत्यादीबाबत

भिसी येथे कृषी उत्सव संपन्न

✒️भिसी(पुरोगामी संदेश नेटवर्क) भिसी(दि.18डिसेंबर):-येथील धनराज मुंगले पेट्रोल पंपावर आज दिनांक 18 डिसेंबर ला कृषी उत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाचे व भारत पेट्रोलियम चे जाणकार मार्गदर्शक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भिसीचे प्रबंधक यांची उपस्थिती होती. भारत पेट्रोलियम च्या सौजन्याने भिसी पेट्रोल पंपाचे संचालक

हवामान आधारीत कृषी सल्ला

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805 चंद्रपूर(दि.17डिसेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यात दि. २० डिसेंबर २०२० पर्यंत आंशिक ढगाळ ते अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी कृषी पीकांची निगा राखण्यासाठी कृषी विभागामार्फत पुढीलप्रमाणे सल्ला देण्यात आला आहे.हरभरा -वाढीची अवस्था घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे. घाटे अळीने

शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षण मिळणार ऑनलाईन

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805 चंद्रपूर(दि.17डिसेंबर):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र ही उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकाना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सूरू करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पुरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास

राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना

🔹रब्बी हंगामातील पिकांकरीता 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.15डिसेंबर):- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे

स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.14डिसेंबर):- जागतीक बँकेच्या अर्थसहाय्यातुन राज्यात राबविण्यात येत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदतीस आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत यापुर्वी १५ डिसेंबर २०२० होती. या प्रकल्पातुन

ऑनलाईन कापूस विक्रीच्या नोंदी मध्ये सुधारणा करण्यात यावी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515 गंगाखेड(दि.3डिसेंबर):-कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ऑनलाइन कापूस विक्री च्या नोंदी मध्ये सुधारणा करणेबाबत श्री.तायडे साहेब प्रशासक यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. काल पासून परभणी जिल्ह्यात शासनमार्फत ऑनलाईन कापूस विक्री नोंद सुरू झाली आहे परंतु शेतकऱ्यांनी नोंद केल्यानंतर क्रमांक द्यावा तो दिला जात नाही शेतकऱ्यांना मराठी

शेवट ची संधी…

मोजक्याचं जागी शाखा शिल्लक.. !! कल्पतरु अमृततुल्य..! गावठी दुधाचा चविष्ट चहा.. सहा महिन्यांच्या प्रदीर्घ अभ्यासातून दर्जेदार चहा मसाला टेस्ट तपासणी तयार करून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये फ्रेंचांयशी देणे आहे. इच्छुकांनी वरील माहिती पत्रकातील नंबर वर संपूर्ण साधावा..!👍

शेतीवर आधारीत उद्योगाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.27नोव्हेबर):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे इयत्ती दहावी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता दि. 10 ते 23 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून

©️ALL RIGHT RESERVED