महिला सक्षमीकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची विविध पैलू आहेत.एक महान समाज क्रांतिकारक,शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ,परराष्ट्र नितीतज्ञ म्हणून भारताच्या जडणघडणीत त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान आहे.विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणासाठी ही तितकेच महत्वपूर्ण असे योगदान आहे.शोषित,पीडित,वंचित घटकाच्या उद्धाराबरोबरच महिलाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,त्यांच्या हक्कासाठी पोटतिडकीने लढलेत,झटलेत, झिजलेत.सर्वधर्मीय

दंडार कलाकारा : मानाचा घे मुजरा !

आपल्या बालपणी दंडारीच्या प्रयोगाची प्रसिद्धी एक महिना पूर्वीच केली जात होती. ग्रामीण पेंटरच्या कुंचल्यातून दंडारीचे नाव ठळक अक्षरात तर कलावंताची नावांची यादी बारीक अक्षरात गावातील दर्शनी भागात कोरली जात असे. आठवडी बाजार-हाट यात हाताने तावावर लिहिलेले प्रसिद्धी पत्रके आवर्जून चिकटवली जात. त्यामुळे दंडार रसिक व प्रेक्षकांना उत्कट प्रतिक्षा राहात होती.

ज्येष्ठ श्रीगुरूदेव सेवक गुलाबरावजी खवसे – व्यक्ती आणि कार्य

[अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विशेष लेख] मला आजही आठवतो तो दिवस , सन १९९२ च्या ४ आॕगष्टला चंद्रपूरात पहिल्यांदा साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेण्याच्या दृष्टीने मी एक सभा बोलावली होती. तेव्हा त्या संस्थेत मी नुकताच प्राचार्य म्हणून रूजू झालो होतो. संस्थेचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल येरगुडे आणि संस्थेचा

चिमूर पोलिसांनी ओढला श्रीहरी बालाजी महाराज यांचा रथ

🔹कोरोना संचारबंदी नियमाचे पालन करून मोजक्या भक्तांचे उपस्थितीत निघाली रथ मिरवणूक ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830 चिमूर(दि.27फेब्रुवारी):-येथील श्रीहरी बालाजी देवस्थानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेली घोडा रथ यात्रा या वर्षी कोरोना राष्ट्रीय संकटामुळे रद्द करण्यात आली. पारंपरिक पुजा-अर्चना मंदिरातच काही मोजक्या सेवेकरी यांचा उपस्थितीत सर्व शासकीय नियमांचे पालन करून सुरू

ईनरव्हील क्लबतर्फे हळदी कुंकू व कट्टा लोकार्पण कार्यक्रम संपन्न

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क) चोपडा(दि.26फेब्रुवारी):-येथील ईनरव्हील क्लबतर्फे यंदाही मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. हरेश्वर मंदिर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात हळदी कुंकू सोबत आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या निधीतून ईनरव्हील क्लबतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘ईनरव्हील फारेस्ट व बालोद्यान’ मध्ये समर्पित सिमेंटच्या तीन बाकांचे उद्घाटन (कट्ट्याचे) लोकार्पण क्लबच्या डिस्ट्रिक्ट व्हाईस

” लोक – शास्त्र सावित्री “

[माणुसकीची मशाल नाटक] थिएटर ऑफ रेलेवंस रंग सिद्धांत , एक असे नाट्य दर्शन जे आपल्या कला साधनेतून आयुष्याला नवी रचनात्मक दृष्टी देते. ही दृष्टी कलाकारच्या वैचारिक स्वरूपाला व्यापक व भक्कम करते. व्यक्तीला जीवनाचा नवा संकल्प घेऊन ध्येयनिष्ठ आयुष्य जगण्यास उत्प्रेरीत करते. माझा एक व्यक्ती ते कलाकार आणि व्यक्तित्वाचा प्रवास असाच

खान्देश कुंबी मराठा समाजाच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887 चाळीसगाव(दि.20फेब्रुवारी):- येथील खान्देश कुंबी मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पाटणा देवी येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज या थोर पुरुषांच्या जयंती निमित्त तालुक्यातील पाटणादेवी येथे दिनांक 14 रोजी सकाळी 11 वाजता निसर्गरम्य वातावरणात हा वार्षिक स्नेहसंमेलन

खानगांव येथे नागदिवाळी महोत्सव सोहळा संपन्न

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.7फेब्रुवारी):- माना आदीम जमात मंडळ ग्राम शाखा खानगांव यांच्या वतीने दोन दिवसीय नागदीवाळी महोत्सव साजरा करण्यात आला.पहिल्या दिवशी सर्व माना जमाती मधिल बांधवांनी आपल्या रुढी परंपरे नुकसान खणाचा (मठपुजा) कार्यक्रम आयोजित करुन संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने गावामधुन दिपज्योती रॅली काढण्यात आली.दुसऱ्या दिवशी माना जमातीचे प्रेरणा स्थान राजमाता माॅं

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते वाशी( कोरा ) येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841 हिंगणघाट(दि.6फेब्रुवारी):- भारतीय व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे अभिनंदनीय व प्रशंसनीय बाब आहे या भारतीय खेळा मधण देशाचे नाव लौकीक करण्याकरिता स्थानिक स्तरातून अशा स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्रिडापटू तयार होत असतात. अशा प्रकारच्या खेळा मधून खेळाडूंमध्ये संघभावना तर निर्माण होतेच परंतु दैनंदिन खेळ खेळल्यामुळे

घरी करा मकरसंक्रांती : नभी पतंगाने भ्रमंती

मकरसंक्रांत : हा भारतीय पौष महिन्यात व इंग्रजी जानेवारीत येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात

©️ALL RIGHT RESERVED