✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी) गेवराई(दि.27मार्च):- तालुक्यातील तलवाडा येथे श्री श्री १००८ स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज (राधाकिशोरी सेवाधाम वृंदावन) यांच्या अमृततुल्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेची रविवार दि.२६ मार्च २०२३ रोजी सांगता झाल्यानंतर हजारो भाविकांनी स्वामीजींचे दर्शन घेतले आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. रविवारी हजारो पुरूष, महिला
🔹राहुल गांधी यांच्या निलंबनाचा नोंदवला निषेध ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.27मार्च):-कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांच्या संसदेतील निलंबनाचा गंगाखेड कॉंग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारची ही एकाधिकारशाही थांबविण्याची मागणी राष्ट्रपतींना निवेदन देवून करण्यात आली. या निषेध आंदोलनात कॉंग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी
✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी(दि.27 मार्च):- तालुक्यातील चिंचोली (बुज.) येथे अल्हाज हरजत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली (बुज.) उर्स मुबारक निमित्य अम्मासाहेबा व शफीबाबा, शरीफबाबा व यांच्या मार्गदर्शनात माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या शुभहस्ते गोवर्धन दोनाडकर पत्रकार देशोन्नती तथा सचिव तालुका पत्रकार संघ
✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.27मार्च):-खाजगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम १२ अनुसूचि ‘फ’ मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. त्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ज्येष्ठता प्रवर्गनिहाय दिलेली आहे. सदर प्रवर्गामध्ये पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश नसल्याने अनेक शाळा आपल्या मर्जीनुसार वाटेल तिथे पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश करून
🔸हर्णीया, हायड्रोसील रूग्णांना मिळाला दिलासा ! 🔹वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांचे रुग्णांनी मानले आभार ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क) मोर्शी(दि.26मार्च):-उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनखली घेण्यात आलेल्या आरोग्य तपासानी शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील निवडक रुग्णांवर टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार हर्णीया, हायड्रोसील,
🔸मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पीपल्सचे मेडिकल कॉलेजसाठी ही आग्रह धरू ✒️इसलामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे) सांगली(दि.26मार्च);- जिल्ह्यातील बलगवडे ता तासगाव येथे लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करणार असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदासजी आठवले यांनी केले.ते बलगवडे गावातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. ग्रामपंचायतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब
✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)9075913114 बीड(दि.26मार्च):-जिल्ह्यासह सध्या थकीत वीज बिलाच्या नावाखाली वीज वितरण कडून वीज पुरवठा सतत खंडित केला जात असून, यामुळे सण उत्सवाच्या दिवसांत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन महावितरण, नगरपरिषद प्रशासकांची तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा व महावितरणची मनमानी थांबवावी. अशी मागणी माजी
🔸32 पट असलेल्या प्राथमिक शाळेत उपक्रम राबिविनारी शाळा म्हणजे सुकवासी शाळा – आमदार सुभाष धोटे ✒️गोंडपीपरी(पुरोगामी न्युज नेटवर्क) गोंडपिपरी(दि.26मार्च):- गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने जि प उ प्राथमिक शाळा सुकवासी ला संगणक उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राजुरा विधानसभेचे आमदार माननीय सुभाष धोटे हे उद्घाटक होते तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष अरुण
🔹शासनाच्या उदासीन धोरणामुळे संत्रा उत्पादक संकटात ! 🔸मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक सोई सुविधांच्या प्रतीक्षेत ! ✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क) मोर्शी(दि.26मार्च);-संत्र्याच्या सर्वांगीण विकासासाठी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रासाठी पंजाबच्या धर्तीवर संत्रा उत्पादकांना गुणवत्तापूर्ण संत्रा फळांचे उत्पादन घेता यावे या उद्देशाने राज्यात २०१९ मध्ये मोर्शी तालुक्यातील उमरखेड येथे सिट्रस इस्टेटची
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी) घुग्गूस(दि.26मार्च):;लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात पहिल्यांदाच २०२२ मार्च ते २०२३ मार्च एका वर्षात सर्वाधिक उत्पादन २ लाख मेट्रिक टन उत्पादन झाल्याने वेगवेगळे विभागात स्थायी, अस्थायी, वरीष्ठ व कंपनीचे स्टाफ कर्मचाऱ्याने केक कापून उत्साह दर्शविला. यावेळी सर्व कामगार एकजूटीने पुन्हा सर्वाधिक उत्पादन करु असे मनोगत वरिष्ठ कर्मचारीने