मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या केम शाखेच्या पदाधिकारी नियुक्त्या कार्यक्रम संपन्न

30

✒️नागेश खूपसे(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर(दि.3जानेवारी):-मी वडार महाराष्ट्राचा केम शाखेचा उद्घाटन सोहळा व मी वडार महाराष्ट्र करमाळा तालुका व केम शहर नुतन पदाधिकारी यांच्या निवडी संपन्न झाल्या.कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान मी वडार महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी भाऊ शिंदे यांनी भूषविले…

या वेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, तुळजापूर तालुका संपर्क प्रमुख बाळासाहेब शिंगे, बारशी शहराध्यक्ष आण्णा देवकर, करमाळा तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदिप तळेकर, बालाजी पवार, करमाळा तालुका प्रहार संघटनेचे सचिव प्रविण मखरे, मी वडार महाराष्ट्र सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिल जाधव सर, उपाध्यक्ष भिमराव चौगुले, सुनील पवार, उपळवटे माजी उपसरपंच प्रकाश नाना खुपसे पाटील, मी वडार महाराष्ट्र माढा तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव, पत्रकार हर्षवर्धन गाडे, प्रहार मलवडी शाखा अध्यक्ष नामदेव पालवे, शेडशिंगे माजी उपसरपंच संभाजी डिकोळे, सुरज धोत्रे व इतर मान्यवर, युवक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार यांनी केले .