खडा चुकवताना अपघात..

32

✒️आनंद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)मो:-8830970125

जिंतूर(दि.26जानेवारी):- भारधव वेगात ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देऊन तिघा भावांडला चिरडल्याने जागीच मृत्यू झाली.ही घटना 24 जानेवारी रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.जिंतूर पासून 4.कि. मी अंतरावर आकोली या गावा इथे घडली.मृतांमध्ये दोघे सख्या भावासह एक चुलत भाव होते.अभिषेक काशिनाथ म्हेत्रे वय (18). योगेश काशिनाथ म्हेत्रे वयं (15). रामप्रसाद विशवनाथ म्हेत्रे वय (20).आशी मयत भावांडचे नावे आहेत.

हे तिघा सकाळी MH. 26.2834 क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाव या त्याच्या गावाकडून जिंतूर कडे जात होते.त्यावेळी आकोली गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने MH. 18.BJ. 6270 .म्हेत्रे यायच्या दुचाकीला जोराची धडक दिली.या अपघातात तिघेही जागीच ठार झाले.घटनास्थली रागता,हाडमसांचा सडा पडला होता .अकोली ग्रामस्थानी ही माहिती पोलिसेसांना दिली.घनस्थळी पोलीस निरीक्षक .दिपक शिंदे.व सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी भेट दिली.नंगनाथ आकात,पांडुरंग मुसळे,तुकाराम शेटे,पांचाळ, ऍम्ब्युलन्स चालक घुगे यांनी मदतकार्य केले.