गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागात जोरदान पावसाने शेतीचे मोठे नुकसान

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15ऑक्टोबर):-शुक्रवार रोजी अचानक विजाच्या कडकडाट सह जोरदार पाऊसाने झोडपल्या मुळे शेतकऱ्याची तारंबलं उडाली कारण की सोयाबीज कडणी चालू असल्या मुळे व अचानक जोरात पाऊस पडल्या मुळे डोंगर भागातील जवळा, उंडेगाव, कोद्री, मखणी, सिरसम, गवासह डोंगर भागात ढग फुटी सारखे सदृस्य पाऊस पडल्याचे चित्र दिसून आले.

या पाऊसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या सोयाबीज या पिकाचे तसेच कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापसच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे शेतकऱयाच्या थोंडासी आलेला सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून कापूस या पिकाचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गा कडून ताबडतोब पंच नामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होताना दिसते.