दर्पण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेख निसार तर सचिव पदी सतीश कोल्हे यांची निवड

46

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.३ जानेवारी):-शहरातील दर्पण पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून शेख निसार शेख इब्राहिम यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी सतीश कोल्हे यांची सर्वनुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष बंडू पाटील कदम सल्लागार म्हणून काझी चुनूमिया, डॉ. आयुबखा आमिर खा पठाण डॉ.आंबेजोगाईकर यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष म्हणून शेख जमीर, कोषाध्यक्ष म्हणून संभाजी भोयर यांची निवड करण्यात आली.

यावेळी नितीन सोनाळे,सय्यद रहीम रजा, कैलास आडागळे, बाळराज काळबांडे, फरहान काझी इत्यादींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी असंख्य पत्रकार उपस्थित होते.