गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

    163

     

    गडचिरोली :: नुकताच पार पडलेल्या गडचिरोली -चिमूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024, च्या अनुषंगाने आढावा घेण्याकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेस (इंडिया आघाडी) चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, शंकरराव सालोटकर, परसराम टिकले, शहर अध्यक्ष सतीश विधाते, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी, काशिनाथ भडके, दामदेव मंडलवार, मिलिंद खोब्रागडे, रमेश गंपावार, वसंत राऊत, मनोज अग्रवाल, पपु हकीम, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, सतीश जवाजी, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, जयंत हरडे, प्रभाकर तुलावी, गिरीधर तीतराम, रामदास मसराम, सुमेध तुरे, वैभव भिवापूरे, गुरुदेव सातपुते, हरबाजी मोरे, रकजनीकांत मोटघरे,रुपेश टिकले, पुष्पलता कुमरे, मंगला कोवे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, पिंकू बावणे, दिलीप फुलबांधे,बीजन सरदार, रमेश कोडापे, प्रफुल बारसागडे, गौरव पेटकर, हेमंतकुमार कुमरे, श्रीनिवास ताटपल्लीवार, लीलाधर भरो, अनिल किरमे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, सुरेश भांडेकर, नाजूकजी वालके, नितीन शेंडे, पुरुषोत्तम अर्कपटलावार, नीलकंठ गोहने, रुपेश जंजालकर, सुरेश येरेवार, घनश्याम मुरवतकर, माजीत सय्यद, सुरज मडावी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल, ज्ञानेश्वर पोरटे, उत्तम ठाकरे, सोनू अलाम, प्रतीक बारसिंगे, नरेंद्र गजपुरे, मिलिंद बारसागडे, सुरेश मेश्राम, के. डी. मेश्राम, गणेश कोवे, हेमंत मोहितकर सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.