राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा अध्यक्ष तनुश्री ताई आत्राम यांनी केलेल्या नियुक्त्या

33

✒️देसाईगंज (पुरोगामी संदेश नेटवर्क)

देसाईगंज वडसा(दि.15ऑक्टोबर):-येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या जिल्हा अध्यक्ष्या मा.तणुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देसाईगंज तालुका अध्यक्ष श्रि..हेमंत लाडे, देसाईगंज शहर अध्यक्ष श्रि.राशिद शेख, आरमोरी तालुका अध्यक्ष श्रि. भुवन रामटेके व गडचिरोली तालुका अध्यक्ष म्हणुनच विलास भोयर यांची नियुक्ती पत्र व पक्षा दुप्पटा टाकून सत्कार केला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव मोहम्मद युनूस शेख हे कार्यक्रमाचे उद्घाटक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तणुश्री धर्मरावबाबा आत्राम ह्या होत्या.

व या कार्यक्रमास प्रामुख्याने देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष लथीफ शेख चंद्रकांत तोडासे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल.मनोज ढोरे तालुका सचिव,रा.काॅ. पा.बाबु का पठान जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.रामभाऊ साखरे शहर सचिव. सौ.द्रोपदी सुखदेवे जिल्हा सरचिटणीस सेवादल.सौ.कल्पना वासनिक जिल्हा सचिव सेवादल.कु.अश्विनी कोहचाळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस देसाईगंज.व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.