सिल्लोड प्रहार प्रहार संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित तहसीलदार श्री.राजपूत यांचे स्वागत

34

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.20ऑक्टोबर):-सिल्लोड प्रहार तालुका अध्यक्ष श्री.गिरी हरी प्रताप तसेच रमेश गुलाब पुरी,पोपट कडूबा मोरे,रेणुका रमेश पुरी,फेरोज रियज शेख,निजाम साहेबू सय्यद,हाफिज शेख इत्यादी प्रमुख पदाधिकारी हजर होते.

यावेळी संघटनेच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग बंद असणाऱ्या योजने संदर्भात शासन स्तरावर सर्व मागण्या निकाली काढण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले वरील सर्व मागण्या संदर्भात तहसिलदार श्री.राजपूत साहेब यांनी शासनाच्या जिअर प्रमाणे तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यात येईल,असे आश्वासन दिले.