आदिवासी संघर्ष समिती धुळे व नंदुरबार जिल्हा च्या वतीने अधिसंख्य पदाच्या 31-12- 2019 चा काळा शासन निर्णयाच्या जाहीर निषेध

32

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.21डिसेंबर):-अधिसंख्यपदा चा 21 / 12 /2019 चा काळा शासन निर्णया चे दहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात धुळे जिल्हा अध्यक्ष मा.काशिनाथ आसाराम कोळी व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मा. आनंदा सुकलाल कोळी आंदोलन प्रमुख आदिवासी वादळ व वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष मा. आप्पासाहेब नामदेव येळवे आणि आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. मोतीलाल सर सोनवणे यांच्याही जाहीर पाठिबा व सर्व पदाधिकाऱ्यांसह आज खरे आदिवासी च्या विरोधात सन:- 21 /12 / 2019 चा काळा शासन निर्णय चे होळी करण्यात आली.