सौ.गीतांजली ताईंनी साक्री पोलीस स्टेशनला जाऊन बेपत्ता मुलीला लवकर शोधण्याची केली मागणी

23

✒️ संजय कोळी(धुळे,जिल्हा प्रतिनिधी)

धुळे(दि.19मार्च):- दि १८/३/२०२१रोजी साक्री पोलीस स्टेशन येथे या महिन्यात ३/३/२०२१ रोजी मुडीमांडळच्या वसमार येथील लग्नात बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास अजूनही मुलीचा शोध लागला नाही त्यांच्या साक्री पोलीस स्टेशन भेट देऊन चर्चा केली.

मुलीला लवकरात लवकर मुलीला शेधाण्याची मागणी केली..वडील,आणि नातेवाईक सुरेश कोळी, शुभम कोळी,सुदर्श पवार, उमेश पाटील,चतुरंग धनगर, साक्री चे दोन मुले पण आले विशाल ठाकरे,नितीन कोळी आणि साक्री चे सामाजिक कार्यकर्ते सौ. जोशीला पगारीया व गीतांजली ताई,व दिलीप शिरसाठ मोराणेकर साक्री पोलीस स्टेशन जाऊन भेट दिली.