करमाळा तालुका अध्यक्ष मी वडार महाराष्ट्रचा संघटनेचा एक अनोखा उपक्रम

✒️नागेश खूपसे( सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.28एप्रिल):-वडार समाज महाराष्ट्र राज्यात वेग वेगळे उपक्रम नेहमी राबवत असते, सध्या कोरोना ची परिस्थिति चा विचार करता.

रक्तचा पुरवठा कमी होत आसल्याने, आज हनुमान जयंती निमित्ताने सागर भाऊ पवार मी वडार महाराष्ट्राचा करमाळा तालुका अध्यक्ष तथा प्रहार करमाळा तालुका संपर्क प्रमुख यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर समिर तळेकर दादा गोडगे संदेश गोडसे, गोटू भोंगाळे पप्पू सुरवसे सुरज पेटकर अभिजित माने समाधान पवार विजय पवार विक्रम धोत्रे शिवाजी पवार सोमनाथ केंगार विक्रम धोत्रे शेखर धोत्रे तानाजी पवार अतुल गायकवाड सोनू मुखरे ऋषिकेश आव्हाड महेश शिंदे संजय पेटकर अक्षय दोंड समाधान जगताप सुरज जगताप सुरज बेडकुते प्रवीण महाले प्रसंजीत कांबळे मोसिन पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वानी एकत्र येऊन हे काम यशस्वी पार पाडले,

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED