डॉ.सुरेश व्यंकटरेड्डी पुल्लागोर यांचे दुःखद निधन

39

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७.

देगलूर(दि.२४मे):- देगलूर तालुक्यातील शहापूर येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ.सुरेश व्यंकटरेड्डी पुल्लागोर यांचे ह्रदयविकाराने दि.२३/५/२०२१ रोज रविवार रात्री १२ः३०वाजता दुःखद निधन झाले.

अत्यंत म्रदु स्वभावाचे,अत्यंत शांत,संयमी व सर्वासोबत मनमिळाऊ स्वभाव असणारे डॉक्टर होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी आई व एक भाऊ आहेत.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.