शेतकऱ्यांनी जास्त दराने खाते खरेदी करू नये – राष्ट्रीय किसान परिषद कार्यकर्ता नंदू भाऊ गट्टूवार

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.29मे):- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय किसान परिषद कार्यकर्ता नंदू भाऊ गट्टूवार केलेल्या आव्हानात प्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या किंमती प्रमाणे खाते खरेदी करावी कृषी सेवा केंद्र व खते विक्री त्यांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या किमतीमध्ये खताची विक्री करावी ठरवून दिलेला किमतीपेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करू नये.

विक्रेत्याने सुद्धा जास्त किमतीला खाते विकू नये कुठेही जास्त किमतीला खताची विक्री होत असेल तर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय किसान परिषद पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व सोबतच माझ्या 8411015582 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय किसान परिषदचे कार्यकर्ता नंदू भाऊ गट्टूवार यांनी जिल्हातील शेतकऱ्यांना केले आहे.