अखेर नवजात बालिकेचा मृत्यू

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27जून):- दि.24 जून रोजी नवजात बालिका ही मेंडकी येथे बेवारस फेकल्या अवस्थेत सापडली होती. नंतर तिला ग्रामिण रुग्नालय ब्रम्हपूरी येथे हलविन्यात आले. परंतू तिला तिथूनही जि. रुग्नालय गडचिरोली येथे हलविन्यात आले. परंतू तिथे सुद्धा उपचार न झाल्याने तिला तिथूनही जि. रूग्नालय चंद्रपुर येथे हलविन्यात आले.

ऊपचाराअंति चंद्रपुर जिल्हा ग्रामीण रुग्नालय चंद्रपुर येथे अखेरचा श्वास घेतला. तिचा 11.45 वाजता मृत्यु झाला. बेवारस अवस्थेत बालिका फेकणाऱ्या गुन्हेगारास मेंडकि पोलिसांनी अटक केली आहे. हि बालिका अनैतिक सबंधातून जन्मास आली होती. अपराध क्र.412/2021भा.द.वि.315 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पूढिल तपास मेडंकि पोलिस करित आहेत.