शिवशंभो प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राजगुरूनगर शहर शाखेचे उद्घाटन

29

✒️विशेष प्रतिनिधी(श्री मनोहर गोरगल्ले,राजगुरुनगर-खेड)मो.९७६७२१४६३४

खेड(दि.25ऑगस्ट): – क्रांतिकारक क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे क्रांतिविर राजगुरु यांना पुष्पहार घालुन उद्घाटन ॲड गणेश सांडभोर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते व भरतशेठ पवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र प्रदेश सचिव व विष्णुदास थिटे प्रदेश उपअध्यक्ष महा.राज्य यांच्या उपस्थितत
शिवशंभो प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राजगुरूनगर शहर शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी ॲड. वैभव कर्वे अध्यक्ष पुणे जिल्हा लिगल सेल ॲड. देविदास शिंदे अध्यक्ष खेड तालुका लीगल सेल, सचिनभाऊ मैंद पुणे जिल्हा पूर्व विभाग अध्यक्ष,स्वप्निल पर्हाड पुणे जिल्हा संघटक, दत्ता भाऊ टाकळकर पुणे जिल्हा अध्यक्ष बबनराव खेसे पुणे जिल्हा मा.बाळासाहेब मंडलिक पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा.दिगंबर तांबोळी अध्यक्ष जुन्नर मा.प्रीतम गायकवाड अध्यक्ष आंबेगाव तालुका मा.आदिनाथ कुंचाळे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र मा.बाळासाहेब माशेरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.बाळासाहेब शितलकल पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.सौ.लताताई ढमाले उपाध्यक्ष पुणे जिल्हा मा.सचिन राक्षे अध्यक्ष खेड तालुका मा.तुषार सांडभोर संपर्कप्रमुख खेड तालुका मा.मीराताई गोरडे उपअध्यक्षा मा.सुवर्णाताई शिंदे कार्याध्यक्षा खेड तालुका सौ.अर्चना हजारे सचिव खेड तालुका मा.राजू सांडभोर शहराध्यक्, नवनाथ कोतवाल, महेंद्र घोलप, विशाल कासवा, संकेत खुटवड, धनंजय खोल्लम, सचिनभाऊ पडवळ, राजु पवळे, बाजीराव बुचुडे, अक्षय कौदरे, इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.