जागतिक आंबेडकरीवादी साहित्य महामंडळातचे केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा.दशरथ रोडे यांची निवड

31

🔸संस्थापक-अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी केली घोषणा

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

बीड(दि.25ऑगस्ट):; जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची नुकतीच मंगलवारी केंद्रीय उपाध्यक्षपदी प्रा.दशरथ रोडे यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे संस्थापक-अध्यक्ष प्राध्यापक दीपककुमार खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड बैठकीत जाहीर करुन नियुक्त पत्र देण्यात आले

नागपूर येथील कार्यलयात कार्यलयातमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती .या बैठकीत केंद्रीय कार्यकारणी विविधलढे राज्यातील प्राध्यापकांची संघटनेशी जोडणे, आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे काम करणे,जनजागृती करणे, संघटनेचे एक रूप राहणे ,देशातील विविध राज्याचे कामाची पाहणी करणे, अशाप्रकारे केंद्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची ही कार्यकारणी तीन वर्षासाठी अध्यक्षाच्या आदेशावरून मान्यता देण्यात आली . देशामध्ये आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या सभासद संख्या वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आलेली आहे

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची पुढील प्रमाणे केंद्रीय कार्यकारिणी विविध राज्याची कार्यकारणी वाढवण्यासाठी
कार्य करावे लागेल. प्रा. दशरथ मुंडे यांची केंद्रीय कार्यकारणीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. केंद्रीय कार्यकारणी जाहीर वरील सर्व सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची पुढील प्रमाणे केंद्रीय कार्यकारिणी जाहीर , संस्थापक अध्यक्ष दीपककुमार खोब्रागडे (नागपूर) कार्याध्यक्ष डॉ. गोविंदराव कांबळे ( बारामती) , केंद्रीय उपाध्यक्ष. कुमार आहेर ( पुणे ) ,डॉ. यशवंत खडसे ( औरंगाबाद ), भूपेश पाटील ( चिमूर ) ,डॉ. बळवंत भोयर ( नागपूर) ,कार्यवाह डॉ.रवींद्र तिरपुडे
केंद्रीय सरचिटणीस सुजितकुमार मारमाडे
केंद्रीय सहसचिव प्रा. संदीप गायकवाड त उमरखेड),सुरेश डांगे ( चिमूर )

केंद्रीय सदस्य प्रा.दि.वा बागुल ( धुळे ) ,डॉ. अनिल सूर्या ( दिल्ली ), डॉ. नामदेव खोब्रागडे ( गडचिरोली)
,सौ. प्रणाली मराठे( धुळे ) ,यशोधरा वराळे ( मुंबई ), प्रणाली मराठे ( धुळे ) , प्रा.शिवाजी वाठोरे ( औरंगाबाद)
,डॉ. ईश्वर सोमनाथ ( वर्धा)
,डॉ. हेमचंद दूधगवळी (गडचांदूर ), कल्याण श्रावस्ती ( सोलापूर ) ,डॉ. भीमराव गोटे ( नागपूर)
,डॉ. सिद्धार्थ बुटले (वर्धा )
,डॉ. दयानंद सुरवसे ( गुलबर्गा ) संजय माने ( रायगड ) ,सीमा मेश्राम ( नागपुर ) ,डॉ.गोरख बनसोडे ( सातारा )
,अनिल कुमार गागरे ( अहमदनगर)
,डॉ। दिगंबर खोबरागडे ( जळगाव)
डॉ.सुशील गाडेकर ( नाशिक)
,डॉ. अजय कुमार पाटील ( सांगली) , प्रा. किरण चव्हाण (जळगाव ), प्रा.नंद कुमार वानखेडे ( अकोला), डॉ. सुरेश खोब्रागडे ( भंडारा ) ,डॉ.श्रीकांत गायकवाड ( लातूर)
, प्रा. नंदू वानखेडे (अकोला , डॉ.सुरेश खोब्रागडे (भंडारा )
, डॉ.श्रीकांत गायकवाड ( औरंगाबाद), प्रा.योगेश पाटील ( कोल्हापूर ( सिंधुदुर्ग ) ,डॉ.शाहू रत्नागिरी अविनाश गोंडाणे (अमरावती) ,प्रा. गोवा डॉ.जगदीश मेश्राम ( ब्रह्मपुरी ) ,विनोद अहिरे ( पुणे) , महेश वाघमारे ( पुणे)
,प्रा.शैलेश साउथकर ( मुंबई ) ,अनिल मनोहर ( नाशिक)
,डॉ.अनंत शूर (वणी)
,प्रा. विक्रम मेश्राम ( पुसद )
,प्रा. कल्पना शिंदे ( नागपूर)
शालिक बेलेकर ( नागपूर )जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या केंद्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस ,कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष ,कार्यवाह, सदस्य ,सचिव, याप्रमाणे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळात समावेश करण्यात आलेला आहे. आंबेडकरवादी साहित्य मंडळाची केंद्रीय कार्यकारणीतील सर्वांनी अभिनंदन तसेच राज्यात शुभेच्छा दिल्या जात आहेत.