ओमप्रकाश पाटील गणोरकर यांना मातृशोक

28

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30ऑगस्ट):-टेकेपार आदिवासी संस्थेचे उपाध्यक्ष श्री ओमप्रकाश पाटील गणोरकर यांची आई श्रीमती इंदिराबाई पंढरीजी गणोरकर(वय 85 वर्ष) यांचे आज दिनांक 30/08/2021 ला वृद्धापकाळाने निधन झाले

त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार टेकेपार येथील स्मशानभूमीत करण्यात आले. यावेळी नातेवाईक, गावकरी, तालुक्यातील गणमान्य कार्यकर्ते उपस्थित होते.