रिपब्लिकन सेनेत भिमराज गोटे जाहीर प्रवेश…

32

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

पाथर्डी(दि.10नोव्हेंबर):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु,इंदुमिल प्रनेते,सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार,रिपब्लिकन सेना राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय दादा वाकोडे , आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य सचिव भैय्यासाहेब भालेराव,आमचे मित्र तथा बंधुतुल्य‌‌‌ युवा जिल्हा अध्यक्ष परभणी आशिषभैया वाकोडे , यांच्या नेतृत्वाखाली आज भिमराज गोटे यांचा रिपब्लिकन सेनेत मोठ्या मानसन्मानाने धुमधडाक्यात जाहिर प्रवेश केला.

यावेळी राजेश भाऊ गोटे व मसलेकर ,व इतर अनेक रिपब्लिकन सेना पदाधिकारी व मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.