स्वभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला येथे सविधान दिन साजरा

37

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.26नोव्हेंबर):- स्वभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला येथे भव्य सविधान दिन साजरा करण्यात आला आहे.सर्व शासकीय अधिकारी साहेब मोठ्या संख्येने उपस्थित होते. व.सविधान प्रतिमा भेट देऊन सविधान वाचन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मा.येवला तहसीलदार प्रमोद हिलेसाहेब.मा.भुजबळसाहेब यांच्या स्वियसाहयाक मा.बाळासाहेब लोखंडे, येवला शहर पोलिस स्टेशनचे मंथुरेसाहेब, मा.येवला तालुका पोलिस स्टेशन चे.मा.अणिल भवारिसाहेब.व येवला नगरपालिका चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नादुरकर मॉडम.मा.येवला नगरपालिका चे उपमुख्य अधिकारी पाटिल साहेब,समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. कोकाटे सर खरदी विक्री सब रजिस्टर चे.मा.गायकवाड साहेब भाऊसाहेब गरुड, व स्वारिपचे मा.मंहेद्रभाऊ पगारे विजयभाऊ घोडेराव बाळासाहेब आहिरे.मंहेद्रभाऊ खळे.संदिपभाऊ भालेराव.शरद झालटे.बाळासाहेब चंदन.विनोद त्रिभुवन.वाल्यिमक गायकवाड.मंगेश गायकवाड. समाधान गुजाळ.सतिष खळे.सुनिल आहिरेबाबा.राजेंद्र वाघ.रामदास आहिरे. उत्तम आहिरे.संतोष आहिरे.सुरेश सोनावणे सर.मा.विधाताभाऊ आहिरे यानी संविधान पर गित गायले.व.मा.रंजानाताई पठारे यांनीसुध्दा भिम व संविधानपर गित गायले. यावेळी महिला आघाडीचे आशाताई आहेर, काताबाई गरुड, ज्योतीताई पगारे, मा.झालटे मैडम,शिरोड मैड उपस्थित होते