मारकंडा कंनसोबा येथे फुलोरा उपक्रमाचा वंदेमातरमने समारोप

122

🔹फुलोरा उपक्रमाच्या माध्यमातून प्रतेक मूल शिकू शकते :- जि.प.स. सौ.रुपालीताई पंदिलवार

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.25डिसेंबर):-पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारकंडा कंनसोबा येथे फुलोरा उपक्रमाचे कार्यक्रम घेण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार व सरपंचा वनश्री चापले.विजय बहिरेवार गामपंचायत सदस्य केंद प्रमुख झाडे मुख्याध्यापक बि.टि.घोडाम व ईलूर उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री डावे मॅडम आष्टी केंदातील सर्व शिक्षक उपस्थीत होते यावेळी फुलोरा उपक्रमाच्या माध्यमातून प्रतेक मूल शिकू शकते त्यामूळे शिक्षकांनी योग्य नियोजन करून केलेल्या नियोजननूसार कार्य करण्यासाठी स्वताला झोकून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांनी केले.आष्टी केंदाच्या वतीने मारकंडा कंनसोबा येथे आयोजित पहिल्या शिक्षण परिषदेत ते उद्घघाटक म्हणून बोलत होत्या.

शिक्षण परिषदेत प्रमूख मार्गदर्शक म्हणून फूलोराचे उपक्रम समन्वयक वनमाला खोबरागडे.धूरके चामोर्शी मूरमूरवार. उंदिरवाडे आदि उपस्थीत होते.कोणता विद्यार्थी कोणत्या क्षमतेत आहे हे कळले म्हणून सबंधीत स्तरानूसार कृतीनिहाय अध्यापन केल्यास प्रतेक मूल शिकू शकेल असा आशावाद शिक्षण परिषदेचे बि.आर.पि चामोर्शीचे येमसानी मॅडम यांनी व्यक्त केले शिक्षण परिषदेच्या उद्घाघाटन समारंभाचे संचालनश्री बोलगोडवार यांनी केले बालभवनातील साहित्याचा वापर करून सादरीकरण करण्यात आले व वंदेमातरमने समारोप करण्यात आला यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री बि.टी. घोडाम. व वनमाला खोबरागडे .मूरमूरवार.विद्यार्थी आदि ईतर शिक्षकांनी सहकार्य केले