आंचल गोयल परभणी जिल्हाधिकारी कोरोना बाधित…

67

🔸संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून घेण्याचे केले आवाहन

✒️आनंद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.30डिसेंबर):-जिल्हाधीकारी आंचल गोयल यांचा कोरोना पोसुटीव्ह आला आहे.त्यांनी स्वतःयाची माहिती समजमाध्यमावर बुधवारी 28 डिसेंबर रोजी दिली आहे.संपर्कात आलेल्या व्यक्तिनी कोरोना तपासणी करून द्यावी असे आवाहन केले आहे.कोरोनाचा नवीन विषाणु ओमैक्रोन आढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोर केले आहेत.आंचल गोयल यांनी देखील प्रशासनातिल आपराधिकरि बैठक घेऊन प्रतिबधात्मक नियमाचे पालन होत आहे की नाही या विषयी सूचना दिल्या.

जिल्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वडावे यासाठी जिल्हाधीकारी दररोज आडवा बैठक घेत आहेत.या दरम्यान जिलाधिकारीनी स्वतः कोरोना तापानी केली होती.त्यात आहावलं 28 डिसेंबर रोजी आला असून ते कोरोना बाधिक आढळ्या असून त्यांनी सौम्या लक्षणे जाणवत आहेत.मागील आठवडयातुन जिलाधीकारी यांचा संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी.आसा आवाहन जिलाधिकारी आंचल गोयल यांनी केली.