युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य ज्योती ताई अरविंद पोपते यांची महिला आघाडी हिंगोली जिल्हा संघटक मंत्री पदी निवड

68

✒️गेवराई प्रतिनिधी(गणेश भाऊ ढाकणे)मो:-8888435869

गेवराई(दि.9फेब्रुवारी):-आपल्या कामाच्या बळावर त्यांनी असंख्य महाराष्ट्रभर समाजाची कुठलीही अपेक्षा न करता समाजसेवा सुरु केली आहे असे आपल्या ज्योती ताई पोपते यांना सर्वांचे अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आपल्या युवाशक्ती अहिल्या सेने मध्ये आहे याची दखल घेऊन ज्योती अरविंद पोपते यांना योग्य तो संमान संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व मिळून देत आहोत  म्हणुन आपण ज्योती अरविंद पोपते यांची महिला आघाडी हिंगोली जिल्हा संघटक मंत्री पदी निवड करत आहोत कारण की  अगदी कमी वेळात ज्योती ताई यांची युवा शक्ति अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेत आधी कष्ट घेऊन संघटना वाढीसाठी युवा शक्ती यांच्या विविध पदाधिकारी यांच्या मदतीने संघटना एक वेगळ्या दिशेने नेऊन ठेवली आहे त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान करणे आपले कर्तव्य आहे म्हणून ज्योति ताई यांची

महिला आघाडी हिंगोली जिल्हा संघटन मंत्री पदी निवड करीत आहोत युवा शक्ती अहिल्या सेनाच्या सर्व पदाधिकारी व मित्र व मैत्रीण परिवाराच्या वतीने ज्योती ताई यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

 युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज दादा कोळेकर  प्रदेश अध्यक्ष मनोज अण्णा पिसे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक दादा थिटे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कार्याध्यक्ष भगवान भाऊ चौधरी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ता भाऊ तायडे प्रसिद्धीप्रमुख आकाश भाऊ खरात महाराष्ट्र राज्य सचिव धनराज भाऊ सरगर युवक  उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश अहिरे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब भाऊ सोनटक्के पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विलासराव दोलतडे मराठवाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ सापनर मराठवाडा कार्याध्यक्ष गणेश भाऊ ढाकणे मराठवाडा संपर्क प्रमुख बालासाहेब निर्वळ, गुरुवर्य जालना जिल्हा अध्यक्ष शाहीर आसाराम काकडे मामा. बीड जिल्हा अध्यक्ष नागराज भाऊ तलवाडे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रतिभाताई धनगर महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शितल ताई गोचडे महिला आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष निर्माला बांडे मराठवाडा महिला आघाडी अध्यक्ष रुक्मिणी ताई सोमवारे मराठवाड़ा उपाध्यक्ष नंदाताई तायडे कविता ताई इंमडे महाराष्ट्र कार्याध्यक्षा मुक्ताताई जाबुंतकर व.राज्यातील सर्व 

पद अधिकारी कविता ताई यांना संघटना वाढीसाठी खूप कार्य केले आहे आपल्या कामाची पावती अखेर कविता ताई यांनी संघटनेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यानिमित्त ज्योती ताई यांची.युवाशक्ती अहिल्या सेना महिला आघाडी संघटन मंत्री‌‌ पदी निवड झाली असून त्यांना भावी वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा.