रुग्णांना फळ बिस्किटाचे वाटप लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजली

33

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.11फेब्रुवारी):- जनसेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा कडून सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ बिस्किटाचे वाटप करून श्रद्धांजली देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सोनू कौशल हे होते यावेळी एकनिष्ठा फाऊंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे, गब्बु गुजरीवाल, आकाश गोसावी, सिद्धेश्वर निर्मळ, लखन सारसर, छोटु कारस्कार, मंगेश भगतपुरे, लखन बेनिवाल, विशाल राठोड, शुभम राऊत, सुरज जाधव, आकाश बाळापुरे, श्याम गोसावी, दिलीप चौधरी, बबलू भगतपुरे, सागर पंडीत, अनिल रक्ताडे, यश शर्मा, योगेश राऊत, ओम हुंडीवाले, राजेश भगतपुरे, अमोल गिते, धनराज सावरकर, किसन भगतपुरे यांच्यासह आदि लोकांनी गरीब लोकांना फळ बिस्कीट वाटप करत हा उपक्रम राबवून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. अशी माहिती दिलीप चौधरी यांनी दिली