मुळावा येथे छञपती शिवराय जयंती निमित्त शिवपर्व संपन्न

29

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1मार्च):- छञपती शिवराय जयंती निमित्त शिवपर्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दि.28 फेब्रुवारी2022 रोजी मुळावा ता.उमरखेड येथे रात्री ठीक 8 ते 11 वाजेपर्यंत हा प्रबोधन कार्यक्रम  आला होता.या कार्यमाचे प्रबोधकार शिवश्री. श्रीमंत कोकाटे पुणे यांचे होत होते.

या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून मा.तातुजी देशमुख (माजी बाधकाम सभापदी जि.प.यवतमाळ), माजी आमदार विजयराव खडसे, मा.चितांगराव कदम (जि.प.सदस्य यवतमाळ तथा मराठा सेवा संघ अध्यक्ष उमरखेड), मा.भवरेताई माजी (महापैर नांदेड), डॉ.प्रेमकुमार हनवते उमरखेड, पुसद येथिल प्रभाकररावजी टेटर मराठा सेवा संघ पुसद ता.अध्यक्ष, लक्ष्मण कांबळे रिपाई (आठवले) अध्यक्ष पुसद शंकर गांवडे मराठा युवा मंच पुसद, सोनु पाटील, सचिन सुरोशे व इतर कार्यकर्ते तथा राजकीय पुढारी यांनी व्यसपीठावर हजर राहुन मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.