अकबरुद्दीन ओवैसी दोष मुक्त न्यायालयाचा निर्णय AIMIM चे गोटात आनंदाची लहर सर्व स्तरातून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

31

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.14एप्रिल):-:-ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमीन AIMIM या राजकीय पक्षाची संपूर्ण देशात यशस्वी घोडडौड सुरू असून मागील एका निर्मल जिल्हा.आदिलाबाद येथील सभेत पक्षाचे अध्यक्ष उत्कृष्ट संसदपटू खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी याचे लहान बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभेत बोलताना पंधरा मिनिट के लिये पोलीस को हटा दो फिर देख लेना या शब्दाचा वापर केल्या मुळे त्यांना जेलसुद्धा जावे लागले होते मात्र या मुळे प्रत्येक वेळी त्याचे भडकाऊ भाषण याला घेऊन प्रत्येक मुलाखतीत खासदार असदुद्दीन ओवैसी याना घेरल्याजात होते.मात्र प्रकरण प्रत्येक वेळी प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.मी काही भाष्य करणार नाही असेच बोलल्या जात होते.

आता न्यायालयाने आमदार अकबरुदिन ओवैसी याना दोष मुक्त केले असून . या न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरतून स्वागत केले जात आहे.त्याचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यानी,प्रदेश प्रवक्ता प्रा.जावेद पाशा यांनी त्याचे अभिनंदन केले असून संपूर्ण देशभरात AIMIM या पक्षात आनंदाची लहर असून त्याचे कोरपना तालुक्याचे व चंद्रपूर जिल्ह्यातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.