पिंप्री – सम्राट गृप पिंप्री कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात..!

32

✒️धरनगव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.14एप्रिल):-पिंप्री खु ता धरणगाव येथील सम्राट गृप यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, माजी जि प सदस्य गोपाल बापू चौधरी ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील , पंचायत समिती सभापती अनिल पाटील ,सरपंच सरला बडगुजर ,उपसरपंच मंगल आणा पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच सम्राट गृप चे जयंती अध्यक्ष विनोद बीजबीरे ,कृष्णा मोरे , व सर्व तरुण मित्र मंडळ उपस्थित होते .

संध्याकाळी 7 वाजता सम्राट गृप कडून बुद्ध विहार परिसरात प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला असून उपस्थिती चे आवाहन करण्यात आले आहे.