बेटकबिलोली येथिल भागवत कथेच्या सांगतेला भाविकांची अलोट गर्दी

36

✒️हानमंत चंदनकर(नायगाव प्रतिनिधी)

नायगाव(दि. तालुक्यातील बेटकबिलोली येथे रामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन दि १०/०४/२०२२ ते दि १७/०४/२०२२ पर्यंत करण्यात आले होते.

या भागवत ज्ञानयज्ञ कथेची सांगता झाली भागवताचार्य ह.भ.प.योगेश महाराज अग्रवाल वसमतकर याच्या सुमधूर आम्रतवाणीतून भागवत कथेने भाविक मंत्रमुग्ध होऊन श्री कृष्ण लिलेचे सर्वन केले या सांगता सोहळ्यानिमित्त परिसरातील भाविक अलोट गर्दी झाली होती भागवत ज्ञानयज्ञ कथा सांगते नंतर भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले….