


✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.२७ जुलै):-२०२२ बुधवार रोजी घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले,आहे प्रत्येक वार्डात कचरा जमा असते आणि घुग्घुस न.प. नियमितपणे घंटागाडी बरेच वार्डात पोहचत नसल्याने वारंमवार यंग चांदा ब्रिगेड व बहुजन समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाताई आगदारी यांने घुग्घुस नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सांगूनही ते पाठवत नाही.
निवेदन देण्यात आले मात्र आता समोर वेळोवर पाटवले नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.यावेळी कांता बाग, किरण बुरचुंडे, पुष्पा बाग, भानू बाग, सविता बेहेरा, शालिनी जाल, वैदेही बाग, वैशाली निखाडे उपस्थित होते.




