साहित्यिक कवी डॉ खं र माळवे-खरमा यांची कार्याध्यक्ष पदी निवड

46

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.29ऑक्टोबर):– महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष तसेच मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सल्लागार वर्ल्ड पार्लमेंट सदस्य अमेरिका अधिक इतर संस्थेत पदभार असल्याने त्याचप्रमाणे आजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कार्यक्षेत्रात पाच हजाराच्यावर कविता लिखित असल्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे त्यांचा काव्यसंग्रह चाळणीवाला महाराष्ट्र राज्य मराठी व संस्कृती मंडळाने मुख्यमंत्री यांच्याहस्ते 2013प्रकाशित केलेला आहे यासर्वबाबीचा विचार करून पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक समन्वयक अध्यक्ष राजेंद्र लकेश्री तसेच गुरूदत्त प्रतिष्ठान कामाठीपुरा येथे सर्व स्थानिक कार्यकर्ते व महाराष्ट्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते राजेंद्र लकेश्री यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली, कार्यक्रमातील उपस्थित पाहुण्यांची ओळख आनंद मुसळे यांनी करून दिली.

या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितिच्या सुगंध उटण्याचे वाटप करण्यात आले, सन्मा-पाहुणे अॅड दिपरत्नाकर सावंत, अॅड मंदार चिखले, निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, पवार साहेब, डॉ शैलेश ठाकूर, शिवसेनेचे सुनील कदम, शिवसेनेचे शाखाप्रमुख सुरेश शेट्टी, संतोष बंदरे, माजी नगरसेवक शाकिर अन्सारी, बहुजन समाजातील जेष्ठ नागरिक सुर्यलाड,हिंदू खाटिक समाजाचे अध्यक्ष दाशू साबूनकर, बाबूराव वानखरे,मराठा समाजाचे बाबी तळेकर, अशोक परब, तेलगू पेरका समाजाचे लिंगम गोरला, सत्यनारायण आसाम शेट्टी, मारूती कुचाल,तेलगू माला-मादिगा समाजाचे टेडू बाबू, गंगाधर पोता,तेलगू मुद्रा समाजाचे बाभना गुंडा वलू वयना, तेलगू पद्मशाली, देवण्णा कोंडी, राजू गुज्जा,राजेश्वर जोगू, रमेश कोटा, श्रीहरी गोसीकोंडा, वाघारी समाजाचे रमेश परमार, मुस्लिम समाजाचे कादिरभाई, सहा मोहम्मद, श्रीमती आफा,वैश्यवाणी समाजाचे रघुनाथ शेरे, सुभाष साडविलकर, दत्ता वंजारी, अनिल जठार, संदिप तानवडे,रघुनाथ पाटणकर, तर साहित्यिक, कवी, पत्रकार, सिनेनाट्य कलावंत, म्हणून महेश्वर तेंटाबे, बबन जोशी, अमर पारसे,प्रकाश बाडकर,शिवदास शिरोडकर, मिलिंद आरोळकर,उमाजी बिसेन,राजू पटेल इत्यादी मान्यवरांचा यथोचित सन्मानित करण्यात आले दिवाळी फराळाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.