मनमाड शहर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांचा सन्माननीय सत्कार

31

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.9नोव्हेंबर):- स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे बुलंद तोफ कार्यकर्ते मनोज भाई संसारे व मनमाड शहरातील जिल्हाध्यक्ष रिपब्लिक तथा युवक रिपब्लिक पक्ष माननीय संजय भालेराव शहराध्यक्ष मनमाड यांच्याकडून गोरगरिबात करता वेळेस काळजी आणि सहकार्य करणारे येवला तालुका सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांना त्यांच्या मनमाड शहर कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्माननीय सत्कार करण्यात आला.

तसेच माननीय संजय जी भालेराव ईश्वर भाई संसारे त्यांचे कार्यकर्ते माननीय दीपक भाऊ धीवर माननीय किशोर भाई संसारे तालुकाध्यक्ष चांदवड माननीय बाळासाहेब निरभवणे माननीय शिवाजी पान पाटील दादा पान पाटील नानाभाऊ गाडे तसेच संजय जी भालेराव व ईश्वर भाई संसार यांनी इतर कार्य त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड त्यांना भाषणातून शुभेच्छा देण्यात आल्या.