बघ नाथा
बघ देवेंद्रा तू
भक्तासाठी
ये धावून
धुवाधार ही
पावसाची चिन्हे
मुसळधार
नेईल वाहून
तुझ्या बळे मी
लिहून देली
खोटी माहिती
नाही खरी
सांभाळ येवून
सत्ता रं भारी
पाठवू नको तू
फौज दारी
✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)मो:-8625856081
©️ALL RIGHT RESERVED