श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे पार्थिव शिव पुजन विठ्ठल महाराज यांच्या हस्ते सांगता

49

✒️बीड,प्रतिनिधी(गणेश भाऊ ढाकणे)मो:-8888435869

बीड(दि.15सप्टेंबर):- पार्थिव पुजा सांगता सोहळा 2023रोजी मिती भाद्रपद शु 1(प्रतिपदा) 15:9:2023 पुजा वेळ सकाळी 8ते 1 व नंतर महाप्रसाद होईल मठापति महंत विठ्ठल महाराज अध्यक्ष श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ट्रस्ट संस्थान चिंचोली नाथ तालुका पाटोदा जिल्हा बीड महाराष्ट्र राज्य गहिनीनाथ गड येथे साला बादाप्रमाने बैल पोळा झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवसी शिव पुजा केली जाते व

आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8ते 1 ही पुजा श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या हाताने महादेवाची पिंड तयार केली जाते आणि 11ब्राह्मणाच्या मंत्र पुस्पा ने अभिषेक केला आहे यावेळी गहिनीनाथ गडाचे विद्यार्थी या पुजाला उपस्थित होते आणि त्यानंतर भाविक भक्तांनी या पुजेचा लाभ घेतला आहे