अॅड. महेशदत्त काळे यांच्या वाढदिवसानिमीत्य बार असोशिएशनने केले अभिष्टचिंतन

226

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.4नोव्हेंबर):-चिमुर दिवाणी व फौजदारी न्यायालयात व्यवसाय कर्तव्य करणारे अॅड. महेशदत्त काळे यांच्या वाढदिवसानिमीत्य चिमुर तालुका बार असोसिएशन च्या वतीने केक कापुन अभिष्टचिंतन केले

या मंगलमय कार्यक्रमात चिमुर तालुका बार असोशियन अध्यक्ष अॅड. सोनडवले, सचिव अॅड. गुणवंत अगडे, अॅड. शैनेशचंद्र जी. श्रीरामे, अॅड. बोमेवार, अॅड. राजु मुरकुटे, अॅड. व्हि.पी. मोहुर्ले, ॲड. थुटे, अॅड. वसाके, अॅड. धांडे, अॅड. ज्ञानेश्वर नागदेवते, अॅड. रंजित रामटेके, अॅड. सुभाष नन्नावरे, अॅड. एस. जी. श्रीरामे, दस्तलेखक गायकवाड, कराळे, शुभम खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थीत राहुन अॅड. महेशदत्त काळे यांना शुभेच्छा दिल्यात.