विहिरीमध्ये पडून अस्वलाचा मृत्यू..

386

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके
चिमूर तालुक्यातील पिंपळगाव वघडपेठ रस्त्यावरील शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये पडून अस्वलाचा मृत्यू झालेला आहे.
अस्वल काल रात्रीची विहिरीमध्ये पडली असा प्राथमिक अंदाज आहे, शेतामध्ये काम करायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीमध्ये अस्वल पडून दिसली प्रथम गावकऱ्यांनी अस्वलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न विपल ठरला, गावकऱ्यांनी वन विभाग कर्मचाऱ्याला फोन केला असून वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे व अस्वलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे.