नायगाव विधानसभा आमदार राजेश पवार यांचे शेकडो कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश

8

✒️ चांदू आंबटवाड(नायगाव,प्रतिनिधी)
मो:-9307896949

नायगाव(दि.14ऑगस्ट):- तालुक्यातील कुंटूर सर्कलचे
आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक शिवाजी जाधव सातेगवकर व यांचे सेकोडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त मनसे जिल्हा अध्यक्ष मोंटी सिंग दादा जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली मनसे मध्ये प्रवेश अनेक जिल्हा समिती मान्यवरांच्या उपस्थित केला या वेळीं मनसेचे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सोनेवाड, पप्पू मनसुके जिल्हा उपाध्यक्ष, शक्ती परमार जिल्हा उपाध्यक्ष, सौ उषा नरवाडे जिल्हाध्यक्ष महिला सेना, प्रेमिला हनुमंते महिला जिल्हा उपाध्यक्ष, शहर सचिव नांदेड गणेश जोरगेवार, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नायगाव विधानसभा आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक शिवाजी गोविंदराव जाधव सातेगावकर व त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांसह राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड येथे जिल्हाध्यक्ष मोंटी सिंग जागीरदार दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेमध्ये प्रवेश केला आहे .भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते मनसेच्या वाटेवर आहेत असे प्रतिनिधीशी बोलताना शिवाजी गोविंदराव जाधव सातेगावकर यांनी मत व्यक्त केले.

———————————————————————