✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.4सप्टेंबर):-जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभम भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव गोडे यांचा वाढदिवस जगदंबा ग्रुप चे मालेगाव तालुका प्रमुख बाळू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना शाखा प्रमुख सचिन राठोड,शंकर गायकवाड, रोहित जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जगदंबा ग्रुपचे पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED