अनेक सामान्य कार्यकर्त्यावर बापूंनी विश्वास ठेऊन दिल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या

15

🔷 मा.आ.विलासबापु खरात यांच्या मार्गदर्शनाखाली घनासावंगी विधानसभा मतदार संघात पदाधिकारी यांच्या नियुक्त्या

✒️अतुल उनवने(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:- 9881292081

जालना(दि.5.सप्टेंबर):-घनासावंगी विधानसभा मतदार संघात माजी आमदार विलासराव बापु खरात यांच्या मार्गदर्शनाने मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या विविध सेल च्या नियुक्त्या करण्यात आल्या.दरम्यान पदाधिकारी यांच्या नियूक्त्या करतांना बापूंनी तळातील सामान्य कार्यकर्त्यांना विविध पदांवर नेमणुका देत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.मतदार संघातील पदाधिकारी यांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे करण्यात आल्या.

भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री.नानासाहेब दगडुराव खरात, भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी.श्री.अभिजीत संजयराव खरात, अंतरवाली टेंभी सर्कल प्रमुखपदी श्री. सुखदेव नारायणराव शिंदे,तालुका सरचिटणीसपदी श्री.सुमंता भिमराव राखुंडे,किसान मोर्चा ता.कोषाध्यक्षपदी श्री. विवेक आण्णांसाहेब खरात,महिला तालुका चिटणीसपदी सौ.विदयाताई रूस्तूम बागल,
अनुसुचित जाती जमाती तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी श्री.अतुल रघुनाथ उणवणे,युवा मोर्चा सदस्यपदी श्री.भरत पंजाबराव मुंजाळ इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नियूक्त्या करण्यात आल्या.निवडीबद्दल सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत….