
✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587
सेनगाव(दि.10सप्टेंबर):-जन विकास महासंघ संघटनेचे तथा पार्थ पवार फाऊंडेशनचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी तसेच वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्यावतीने हयात नगर चे भावी सरपंच काशिनाथ सारंग पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळेस जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी, मन्मथ बावगे, संतोष राऊत, दशरथ सारंग,गोविंद सारंग, गजानन रहतीकर,किसन गिरी, ज्ञानेश सोळंके, गजानन देशखरे, दत्ता कदम, योगेश सोळंके यांची उपस्थिती होती.