अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार जितेंद्र कोळी यांची सुशिक्षित बेरोजगार संघ युवा जिल्हाध्यक्षपदी निवड

    37

    ✒️जळगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    जळगाव(दि.29सप्टेंबर):-जिल्ह्यातील कोळी समाजाचे झुंजार नेतृत्व अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष जितू भाऊ कोळी यांची बेरोजगार भूमिहीन मजूर असंघटित कामगार संघ संचलित सुशिक्षित बेरोजगार युवा संघाचे युवा जळगाव जिल्हा अध्यक्षपदी जितेंद्र कोळी पत्रकार यांची निवड जळगाव नंदुरबार नाशिक धुळे अहमदनगर या उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख पत्रकार संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नवनीत बागले यांचा मार्गदर्शन खाली धुळे नंदुरबार जळगाव नाशिक इत्यादी जळगाव जिल्ह्याची युवा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

    यात जळगाव जिल्हा अध्यक्ष जितु भाऊ कोळी पत्रकार नंदुरबार जिल्हा अध्यक्ष नितीन सावळे सर उपाध्यक्ष प्रशांत सोनार सर नाशिक जिल्हा प्रकाश शिरसाट उपाध्यक्ष प्रभाकर बाविस्कर सर उपाध्यक्ष संपर्कप्रमुख महेश जगताप इत्यादींची निवड संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पत्रकार संतोष कोळी नवनीत बागले यांच्या मार्गदर्शनाखाली वरील प्रमाणे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे त्यात जळगाव जिल्ह्याचे युवा अध्यक्ष जितु भाऊ कोळी पत्रकार अखिल भारतीय युवा कोळी समाज धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अध्यक्ष यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन…