✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.3ऑक्टोबर):-उत्तर प्रदेश येथिल हाथरस येथे 19 वर्षीय दलित तरुनी मनिषा वाल्मीकी हिच्यावर काही समाजकंटक नराधमांनी आळीपाळीनी ने अमानुष अत्याचार करुन शरीरावर विविध ठिकाणींवर मारहाण करुन तिची जीभ तोडली तसेच तिच्या पाठीचा कणा मोडला .तिला जखमी अवस्थेत हाँस्पटल मध्ये असता दि.29/09/2020रोजी सकाळी तिचा दुदैव मृत्यू झाला.

तरी संबंधीत घटनेतील आरोपी संदिप ठाकुर .लवकुश ठाकुर .रवी ठाकुर .राम ठाकुर यांच्यावर बलात्कार व सदोष खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यांवा व संबधीत खटला जलदगती न्यायालयात चालवुन दलित तरुणीला तिच्या कुंटुबियांना आणी समाजाला न्याय मिळवुन देणयात यावा. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा यांवी.

सदर प्रकरणामध्ये हाथरस पोलीस प्रशासनाने पिडित तरुणी चे पार्थिव कुंटुबांच्या न देता परस्पर निर्जनस्थळी नेवुन पार्थिवाचे दहन केले .त्यामुळे या प्रकरणातील पोलीसांची भुमिका संशयास्पद दिसुन येते आहे.तरी या प्रकरणात संबंधित पोलीस आधिकारी यांच्यावर चौकशी नेमुन त्यांच्यावर सहआरोपी म्हणुन गुन्हा दाखल करावा . अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर शहरतर्फे करण्यात आली.

यावेळी मा.सुनिल भाऊ शिंदे .मा.दिलीप साळवे .मा.सागरभाऊ भिंगारदिवे सागर , .संदिप गायकवाड ,सागर चबुकस्वर्,.विनोदराव गायकवाड हीरा पाडळे,सुरज बोरुडे,जीवन भाऊ कांबळे .हनिप शेख .सुनिल गटटाणी .सचिन बडेकर सिध्दार्थ घोडके विजय गायकवाड अक्षय भाऊ भिंगारदिवे रुपेश बनसाडे प्रविन कांबळे राहुल कांबळे .हिरा पाडळे विजय गायकवाड . दादा पाडळे .सोनकटे सर .सागर गायकवाड व इतर कार्य कर्ते उपस्थित होते .

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED