वाशिमचे अक्षय पाटील व लोणार तालुक्यातील देवा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोणी, सोनना,शिवनी जाट येथील असंख्य कार्यकर्त्यांच्या टायगर ग्रुप मध्ये प्रवेश

32

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.30ऑक्टोबर):-पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त व उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड तालुक्यातील लोणी ,सोनना ,शिवानी जाट, या तीन गावातील असंख्य टायगर ग्रुप सदस्यांचा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्ह्याचे अक्षय पाटील व लोणार तालुक्यातील देवा ठाकूर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांच्या जाहीर प्रवेश झाला.