ब्रम्हपुरी तालुक्यातील युवकाने केली गळफास लावून आत्महत्या

35

🔺आज (5 नोव्हेंबर) पहाटे मिळाली घटनेची माहिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.5नोव्हेंबर ):- तालुक्यातील युवकाने केली गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनापहाटेला कळली. घटनेची बातमी गावकऱ्यांना माहीत मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृतक युवक अंकित राधेश्याम शिंगाडे (20) हा रा. चिंचोली त. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून स्वतः गळफास लावून केली आत्महत्या केली.

मृतक युवकाच्या परिवारात आई – वडील, भाऊ असा परिवार असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.