दोन चिमुकल्यासह महिलेनी विहरीत उडी घेवून केली आत्महत्या

🔺मृत्यूने सर्वत्र हळहळ 🔺त्याच विहिरीत बिबट्याच्या पिल्लू चा मिळाला शव ✒️रोशन मदनकर(उप संपादक) ब्रम्हपुरी (दि.9जानेवारी):-ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील महिलेने नैराश्यातून स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 9 जानेवारी रोजी उघडकीस आली असून दिपा रवींद्र पारधी वय ( 33) वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून आयुष

आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण; बीडमधील शिक्षकाला अटक

🔺पुणे पोलिसांची कारवाई ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114 पुणे(दि.6जानेवारी):-आरोग्य गट क पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली आहे.पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला अटक केली. शिक्षकाला शाळेतूनच ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. अटक

दूचाकीची ट्रक ला धडक- युवकाचा जागीच मृत्यू

🔺पूर्णा – झीरो फाटा रोड वर घटना ✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125 पूर्णा(दि.5जानेवारी):-झीरो फाटा पूर्णा मार्गांवर जागोजागी पडले खडे रस्त्याच्या कडेला झंडेचे झुडपे पण कुप वाढले आहे .म्हणून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणांत वाढ जली आहे.05 जानेवारी बुधवारी रोजी दुपारी 25 वर्षीया मुलगा MH.26.BY.9644 या मोटारसायकलणे पूर्णेकडे जात होता तो मॅटेगाव शिवारात त्याची

भीषण अपघात; कापूस भरण्यास मजुर घेऊन चालेला टेम्पो पलटी; एक ठार तर दहा मजुर जखमी

🔺गेवराई तालुक्यातील घटना ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:;9075913114 बीड(दि.3जानेवारी):-कापूस खरेदी करून दुसरीकडे खरेदी केलेला मजूरासह कापूस भरण्यासाठी चाललेला भरधाव वेगातील टेम्पो पलटी झाला. यात टेम्पोतील एक जण ठार, तर अन्य दहा मजुर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.दोन) गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरील सुर्डी बुद्रुक येथे घडली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी

संघर्षाचा त्रिकोण-सरकार,पोलीस आणि नागरिक

सरकार आदेश देणार पोलीस अंमलबजावणी करणार आणि नागरिक संघर्ष करणार सध्या आपल्या देशात हेच चालू आहे.त्यात कोणालाच कोणाची सामाजिक बांधिलकी नाही.सर्वच सरकारी खाते हे खाते आहेत.सरकारी कर्मचारी अधिकारी हे राजकीय नेत्यांची गुलामी स्वीकारून देशातील नागरिकांचे आर्थिक शोषण करीत असतात.सरकार म्हणजे कोण राजकीय पक्षांचे सत्ताधारी नेते भांडवलदारांच्या फायद्यासाठी योजना,बिल बनविणार त्यांची

निर्दयी बापाने चार वर्षाच्या पोटच्या मुलाला ज्यूस मध्ये विष पाजून जिवानिशी मारण्याचा केला प्रयत्न..!

🔺घरच्याना माहिती होताच स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा केला सोंग… 🔺हा बाप होय की हैवान… विष पाजून मारण्याचे कारण तरी काय?? ✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम) गडचिरोली(दि.21डिसेंबर):-शहरात काळीज फाटण्यासारखं, माणुसकीला काळीमा फासणारी घटना दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी घडली, चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील मौजा पारगाव येथील रहिवाशी निर्दयी बाप म्हणजेच प्रशांत जनार्धन चिलमुलवार

भारतीय मानवधिकार परिषद जिल्हाध्यक्ष पदी रूस्तम शेख यांची निवड

✒️कळंब(पुरोगामी न्यूज नेटवर्क) कळंब(दि.18डिसेंबर):-तालुक्यातील दैनिक लोकदूत तालुक प्रतिनिध तथा राष्ट्रीय क्रांतीकारी महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांची भारतीय मानवधिकार परिषद (PSP) यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे . जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल रुस्तम शेख यांनी भारतीयमानवधिकार परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष

जगात प्रथम कोंबडी आली की अंडी?…

🔹शास्त्रज्ञांनी शोधले या प्रश्नाचे उत्तर… ✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम) गडचिरोली(दि.18डिसेंबर):-अगदी लहानपणापासून आपण एक प्रश्न ऐकत आलो आहोत. प्रश्न असा आहे की कोंबडी आधी आली की अंडी? पण आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की जगात पहिली कोंबडी की अंडी आली? पूर्वी हा प्रश्न लोकांना गोंधळात टाकत असे.

टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा?,

🔸राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक 🔹सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे मासे अडकण्याची शक्यता ✒️पुणे प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम) गडचिरोली(दि.18डिसेंबर):-टीईटी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुण्यातील सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सायबर सेलने

चामोर्शी – अल्ट्रा फाईट कराटे झोन ग्रुप आष्टीचे राज्यस्तरावर मोठे यश

✒️भास्कर फरकडे चामोर्शी(तालूका प्रतीनिधी,चामोर्शी)मो:-9404071883 चामोर्शी(दि.15डिसेंबर):-तालुक्यातील आष्टी येथील अल्ट्रा फाईट कराटे झोन ग्रुप आष्टी यांनी दिनांक 12/12/2021 रोजी पुणे येथे पार पडलेल्या वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान कराटे फेडरेशन याद्वारे आयोजित राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती त्यात आष्टी येथील एकूण तेरा खेळाडूंनी भाग घेतला होता , त्यात मिताली नैताम दोन गोल्ड

©️ALL RIGHT RESERVED