गोळेगाव चे युवा नेते अनिल काळे यांचा वाढदिवस साध्यापध्दतीने व सामाजिक उपक्रम राबवत होणार साजरा

36

🔹वृक्ष रोपन व गरिब विद्यार्थ्याना मदत करण्याचा मानस

🔸गावात विविध सामाजिक उपक्रमात राबवणार

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.9नोव्हेंबर):-तालुक्यातील गोळेगाव येथील युवा नेते अनिल भैया काळे याच्या वाढदिवसानिमित्ताने यंदा कोरोणा संसर्ग टाळत साध्या पद्धतीने व वृक्ष लागवड, गरिब विद्यार्थ्याना शालेय साहीत्य पुस्तक व किराणा किट वाटप सह समाज उपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार देवराज कोळे यानी दिली आहे.

सविस्तर असे की भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे ते भाचे आहेत व गोळेगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच दुर्गादास काळे यांचे ते पुतणे आहेत गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील भुमीपुञ युवा नेते अनिल भैय्या काळे याच्या वाढदिवसानिमित्ताने दि 10 / 11/2020 रोजी याच्या कङुन कोरोणा संसर्ग टाळुन साध्या पद्धतीने वृक्ष लागवङ व गरिब विद्यार्थ्याना मदत शालेय साहीत्य,व अन्य सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार देवराज कोळे यानी दिली आहे.