रजुबाई गडमवाड यांचे निधन

30

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.23नोव्हेंबर)बरबडा येथून जवळच असलेल्या पाटोदा ( त.ब.) येथील ज्येष्ठ महिला नागरिक रजुबाई भुजंग गडमवाड यांच अल्पशा आजाराने सोमवार दिनांक २३ रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटानी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पती, ३ मुले,२ मुली,नातू असा परिवार आहे.मंगळवार दिनांक २४ रोजी दुपारी २ वाजता पाटोदा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार येणार आहेत.मोहन गडमवाड,
नागण गडमवाड,मधुकर गडमवाड यांच्या त्या मातोश्री आहेत.