जि.प. दहीहांडा सर्कल काँग्रेस कमिटी ची म्हैसांग येथे आढावा बैठक

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

अकोला(दि.25नोव्हेंबर):- जि.प दहीहांडा सर्कल मधील म्हैसांग मधील मा. हेमंत बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दहीहांडा सर्कल मधील तालुका काँग्रेस ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता गाव तिथं शाखा उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले.लवकर च गावा गावा व घरा घरा पर्यंत काँग्रेस पक्ष पोहचण्याचे संकल्पना करण्यात आली. व या बैठकीला सर्व कार्यकर्ते व पदधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम स्थळी काँग्रेस कमिटी चे तालुका प्रमुख सुनील भाऊ घावट, तालुका महासचिव सागर गावंडे,युवक काँग्रेस चे जिल्हा महासचिव मो.खालिद भाई,(मित्र परिवार) सर्कल प्रमुख अझमत भाई, अनंत गावंडे, केशव देशमुख,रवी पाटेकर,अमित देशमुख ,धीरज पवार,सोपान नवलकर, ऋषिकेश देशमुख,सदानंद काकड भाऊ, अक्षय पिपरे, , भूषण पिपरे,हारून शहा,सागर सोळंके, धनंजय ठाकरे, ज्ञानेश्वर गावंडे, महादेव डाबेराव, चंदन चादुरकर, फुलचंद सोळंके अनुप खांडेकर,राजू ठाकरे,सागर सावळे,व सर्व मित्रपरिवार उपस्थिती लावली.