गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 40 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.25नोव्हेंबर):- एका मृत्यूसह आज जिल्हयात 40 नवीन बाधित आकढळून आले. तर आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7680 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6835 वर पोहचली. तसेच सद्या 767 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 78 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 1 मृत्यूंमध्ये 43 वर्षीय महिला दुसऱ्या राज्यातील (छत्तीसगड) होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.00 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.99 टक्के तर मृत्यू दर 1.02 टक्के झाला.

नवीन 40 बाधितांमध्ये गडचिरोली 19, अहेरी 8, आरमोरी 2, भामरागड 1, चामोर्शी 6, धानोरा 0, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 33 रूग्णांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 7, आरमोरी 1, भामरागड 2, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 0, कुरखेडा 1 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ 1, स्थानिक 6, मोरेश्वर पेट्रोलपंपच्या अपोझिट 1, सिनोन्डा 1, एसबीआय बँक 3, माडा कॉलनी 1, मुरखडा 1, गोकुलनगर 1, वनश्री कॉलनी 1, कॉम्पलेक्स 2, कलेक्टर कॉलनी 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 3, नागेपल्ली 1, येंकापल्ली 1, राजाराम 1, पोलीस स्टेशन वेंकटपुर 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये भाडभिडी 1, स्थानिक 4, जवाहर नवोदय विद्यालय , घोट 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये असरअल्ली 2, , तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, पोटागाव 1, . तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.